तुळस माहिती मराठी | Tulsi Information in Marathi तुळस (Ocimum tenuiflorum) या वनस्पतीला तुळशी असे देखील म्हणतात ही वनस्पती पुदीना कुटुंबातील फुलांची वनस्पती (Lamiaceae) असून त्याच्या सुगंधी आणि औषधी गुणधर्मासाठी याची लागवड केली जाते ही वनस्पती विविध आजारांसाठी आयुर्वेदिक उपचारांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरली जाते या वनस्पतीला हिंदू धर्मात पवित्र मानले जाते
तुम्हाला माहिती आहे एकूण किती प्रकारची तुळस असते? पाहा कोणती तुळस . . . तुळशीचे देखील वेगवेगळे प्रकार असतात, तुळशीच्या या प्रकारांनुसार कोणकोणत्या आजरांवर ती गुणकारी ठरते ते पाहूयात १ लिंबू तुळस :- लिंबू तुळस ही आपल्या नेहमीच्या तुळशीपेक्षा संपूर्णपणे वेगळी असते लिंबू तुळशीच्या पानांना लिंबासारखा सुगंध येतो म्ह्णूनच या तुळशीला 'लिंबू तुळस' असे म्हटले जाते
तुळशीचे हे 5 प्रकार आणि त्यांचे औषधी गुणधर्म तुम्हाला माहित आहेत का . . . चला तर मग तुळशीचे विविध प्रकार आणि त्यांचे गुणधर्म जाणून घेऊयात वेगवेगळ्या प्रदेशानुसार, तुळशीला वेगवेगळी नाव पडलेली आहेत परंतु, असे असले तरी प्रत्येक वनस्पती ही जगभर एकाच शास्त्रीय नावाने (Botanical Name) ओळखली जाते तुळशीच्या अनेक प्रजाती आहेत त्यातील बहुतेक प्रजाती (Ocimum) या वंशात मोडतात
तुळस - विकिपीडिया तुळस (शास्त्रीय नाव: Ocimum sanctum, ऑसिमम सॅंक्टम; इंग्लिश: Holy Basil, होली बेसिल) ही लॅमीएसी म्हणजे पुदिन्याच्या कुळातील एक सुगंधी वनस्पती आहे आशिया, युरोप व आफ्रिका खंडांमध्ये बहुतेक भूप्रदेशांत तुळशीची झुडपे आढळतात तुळशीची रोपे सर्वसाधारणतः ३० ते १२० सें मी उंचीपर्यंत वाढतात
Types Of Tulsi know 4 types of tulsi in india know what is best marathi . . . Types Of Tulsi : तुळशीच्या (Tulsi) झाडाला हिंदू धर्मात खूप महत्त्व आहे असे मानले जाते की, तुळशीची पूजा केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा देखील दूर होते आपल्याला मंदिर, घर, अंगणात अनेक ठिकाणी तुळशीचं रोप दिसतं रोज सकाळी तुळशीची पूजा देखील केली जाते हिंदू धर्मात दरवर्षी कार्तिक महिन्यातील एकादशीला तुळशी विवाहही केला जातो
Tulsi Information In Marathi।तुळस औषधी वनस्पती मराठी माहिती. तुळस: विविध जाती, अध्यात्मिक महत्व, औषधी गुणधर्म तुळशीची माहिती मराठी तुळस (Tulasi) ही एक औषधी वनस्पती म्हणून ओळखली जाते तुळसीला भारतात एक औषधी वनस्पती आणि धार्मिक कार्यात सुद्धा विशेष महत्व आहे
Amazing Facts Of Tulsi,तुळशीचे किती प्रकार तुम्हाला माहिती आहेत? वाचा . . . भारतात सांस्कृतिक, धार्मिक, पारंपरिक वैविध्य जितके आहे, त्यापेक्षा कित्येक पटीने जैवविविधता आपल्याला आढळून येते यासह फळांच्या, फुलांच्या, झाडांच्या विविध जाती, प्रकारही आपल्याला आढळतात तसेच तुळशीचे काही प्रकार आढळून येतात एक, दोन नव्हे तर तब्बल १० प्रकार तुळशीचे सांगितले गेले आहेत जाणून घेऊया
18 Types of Basil (Tulsi) – The herb is loved all over the World! 18 Types of Basil (Tulsi) - The basil is one of the most worshiped and consumed herbs, it is a perennial, aromatic, culinary, herbaceous plant which has approx 60 species identified and categorized under Ocimum genus in plant family lamiaceae
तुळशीची संपूर्ण माहिती Tulsi Information In Marathi तुळशीला मंगलतेची पावित्र्याची प्रतीक मानले जाते हिंदू घरांमध्ये तर घरोघरी तुळशी वृंदावन किंवा कुंडीमध्ये, जमिनीवर तुळशीचे रोप लावले जातेस तसेच हिंदू नित्यनेमाने तुळशीची पूजा करतात